MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 68 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “ज्येष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार” पदांच्या 68 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 & 10 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 68

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ सल्लागार – 32 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमडी / एमएस / डीएनबी किंवा समतुल्य 02. 08 वर्षे अनुभव

2.कनिष्ठ सल्लागार – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमडी / एमएस / डीएनबी किंवा समतुल्य 02. 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 60 वर्षापर्यंत.

शुल्क – शुल्क नाही

वेतन – 150000/- to 200000/-

निवड करण्याची पद्धत – मुलाखत (Walk-in Interview)

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MCGM Recruitment 2021

मुलाखत देण्याच्या तारीख – 9 & 10 एप्रिल 2021

मुलाखती देण्याचे ठिकाण – संचालक (एमईएमएच) आणि डीन नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल मुंबई – 400008

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com