MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका, कस्तुरबा रुग्णालया अंतर्गत क्ष-किरण सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, कस्तुरबा रुग्णालया अंतर्गत क्ष-किरण सहाय्यक पदाच्या 1 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – क्ष-किरण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष किरण विषयातील बी.पी.एम.टी (Bachlor in Paramedical Technology in Rediography) 03 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.

वयाची अट – 33 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 14000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of Medical Superintendent , Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai-11.

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.