Ukraine Returned Medical Students : युक्रेनहून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; प्रवेश न घेताच देता येणार MBBS ची परीक्षा
करिअरनामा ऑनलाईन । भारतात परतलेल्या युक्रेनच्या वैद्यकीय (Ukraine Returned Medical Students) विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आता युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एमबीबीएस भाग 1 आणि 2 उत्तीर्ण करण्याची शेवटची संधी दिली जाईल; यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. रशिया … Read more