Job Alert : जिल्हा निवड समिती बीड अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; तुम्ही आहात का पात्र?

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा निवड समिती, बीड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (Job Alert) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – जिल्हा निवड समिती, बीड

भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 35 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – बीड

वय मर्यादा – 58 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने MBBS शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Job Alert)

1. एम.बी.बी.एस. अर्हता मासीक मानधन – रु. 75,000/- दरमहा
2. विशेषज्ञ पदासाठी (त्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी / पदवीका) मासीक मानधन – रु. 85,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्र
  2. एमबीबीएस व विशेषज्ञ पदासांठी पदव्युत्तर/ पदवीका यांचे सर्व वर्षाचे गुणपत्रक
    पदवी/ पदवीका प्रमाणपत्र
  3. वयाचा दाखला
  4. अनुभव प्रमाणपत्र
  5. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
  6. पासपोर्ट साईज फोटो (Job Alert)
  7. इतर आवश्यक सर्व मुळ कादपत्र व साक्षांकीत छायांकीत प्रतीचा एक संच

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सदर जाहिरात ही beed.nic.in या संकेतस्थळावर व स्थानिक वर्तमान पत्रातून प्रसिध्द करण्यात आलेली असून अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना सोबत उपलब्ध असेल तसेच यासाठी खालील अटी व शर्ती ची पुर्तता करण्यात येत असेल तरच नियक्ती देण्यात येईल याची नोंद घ्यावी. (Job Alert)
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – beed.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com