MahaTransco Recruitment 2023 : महापारेषणची 2541 पदांवर मेगाभरती!! ऑनलाईन करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2023) अंतर्गत मोठी भरती होणार आहे. विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 पदांच्या एकूण 2541 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची … Read more