Mahatransco Recruitment : 10 वी पाससाठी खुशखबर!! Mahatranscoमध्ये ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी (Mahatransco Recruitment) लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या 87 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड

भरले जाणारे पद – 

वीजतंत्री अप्रेंटिस

पद संख्या –  87 पदे

कार्यालय रिक्त पदे – (Mahatransco Recruitment)

वीजतंत्री अप्रेंटिस

कळवा – 62 पदे
बोईसर – 25 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण + वीजतंत्री विषयात NCVT/ ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा –

खुला – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट (Mahatransco Recruitment)

अर्ज करण्याचा पत्ता –

  1. अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई – 400708
  2. कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जिल्हा – पालघर – 401501 (Mahatransco Recruitment)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com