Success Story : “ती पास होणार नाही….तिचं लग्न करून टाका…” टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना रोशनीनं दिलं सणसणीत उत्तर
करिअरनामा ऑनलाईन । नातेवाईक पदोपदी (Success Story) हिणवायचे.. म्हणायचे, “आता काही रोशनी पास होणार नाही…” पोलिस भरती परीक्षेत रोशनी एकदा नापास झाल्यानंतर रोशनीच्या आईला त्यांचे नातेवाईक टोमणे मारायचे. “रोशनी आता काही पास होणार नाही, तिचं लवकर लग्न करून टाका. ही शिकून कुठे जाणार आहे? शेवटी तिला भाकरीच थापायची आहे.” नातेवाईक वेळोवेळी तिच्या आईला फुकटचे सल्ले … Read more