Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more

Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; महावितरणमध्ये 468 पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2024) कंपनी लि. ने भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या एकूण 468 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. … Read more

Prison Department Recruitment 2024 : राज्याच्या कारागृह विभागात मोठी भरती जाहीर; नोकरीची ही नामी संधी सोडू नका!!

Prison Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अपर पोलीस (Prison Department Recruitment 2024) महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, यांनी भरतीची जाहिरात प्रकाशीत केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, … Read more

Job Fair : नोकरीसाठी वणवण थांबणार.. .हजारो तरुणांना मिळणार नोकरी; ‘या’ तारखेला होतोय रोजगार मेळावा

Job Fair (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात वणवण फिरणाऱ्या (Job Fair) तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बेरोजगार तरुणांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दरवर्षी 16 रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये 12 ऑनलाइन आणि 4 ऑफलाईन मेळावे होणार आहेत. महत्वाचे म्हणजे … Read more

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या मृदा जलसंधारण विभागात होणार तब्बल 670 पदांवर भरती; डिप्लोमाधारक/ इंजिनियर्ससाठी मोठी संधी!!

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील तब्बल 670 रिक्त पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

Government Job : मोठी बातमी!! राज्य शासनाच्या नोकरीत सामील होण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ त्वरीत करा APPLY 

Government Job (38)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न (Government Job) असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. तुमचे महाराष्ट्राच्या सरकारी सेवेत सामील होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आता थेट महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी संधीचा फायदा करुन घ्यावा. शासनाच्या पुरवठा निरीक्षक आणि लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत … Read more

Police Patil Bharti 2023 : दहा वर्षानंतर ‘या’ गावात होणार पोलीस पाटील भरती; 476 पदे भरली जाणार 

Police Patil Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे (Police Patil Bharti 2023) रखडलेल्या जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांतील 476 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. विविध कारणांनी पोलिस पाटील भरती … Read more

Job Notification : महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य हज समिती (Job Notification) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाईनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाइन ऑपरेटर, शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSC ची 303 पदांवर भरती जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

MPSC Recruitment 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेनंतर आता विविध 16 संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. आयोग – महाराष्ट्र … Read more