MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/ एकूण जागा – 03 पदाचे नाव – सहायक प्राध्यापक. शैक्षणिक पात्रता – Ph.D. in respective subject or Master’s degree in … Read more