MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अपीलीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – अपीलीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Retired District Judges

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MAFSU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur – 440 001 (Maharashtra) India.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com