Job Alert : व्याख्याता, लिपीक, शिपाई यासह विविध पदावर भरती; थेट होणार मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन । नगर परिषद, हिंगणघाट संचलित (Job Alert) जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, निदेशक (FTI), संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र … Read more