KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/ एकूण जागा – 06 पदाचे नाव – लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखापरीक्षण अधिकारी. शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी वयाची अट – 70 वर्षापर्यंत … Read more