KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखापरीक्षण अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कल्याण डोंबिवली.KDMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक व जावक विभाग, मुख्य लेखापरीक्षण, लेखापरीक्षण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, (मुख्य कार्यालय), कल्याण.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com