KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 31 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in

एकूण जागा – 31 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.महाव्यवस्थापक 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. (स्थापत्य /बांधकाम) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समतुल्य 02. 10 वर्षे अनुभव

2.सहाय्यक महाव्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक./ एमसीए किंवा समतुल्य 2. 10 वर्षे अनुभव

3.व्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी/ सीए/सीएमए/एमबीए /पदवीधर सह एमबीए/एमएसडब्ल्यू/पोस्ट पदवी/ एलएलबी 2. 05 वर्षे अनुभव

4.सहाय्यक व्यवस्थापक – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. (स्थापत्य /बांधकाम/ इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी/ एम.ई. / एम.टेक. 2. 03 वर्षे अनुभव

5.डेटा विश्लेषक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. बी.एस्सी/ बी.ई. /बी.टेक. (संगणक / IT) / पदव्युत्तर पदवी (एमसीए)/एमसीएस विज्ञान 2. 02 वर्षे अनुभव

6.नेटवर्क अभियंता – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. बी.ई. (संगणक / IT / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार किंवा समकक्ष) /बीसीए /बीएससी (संगणक /आयटी) 2. 02 वर्षे अनुभव

7.जीआयएस अभियंता – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी. (संगणक /आयटी) / पदवीधर 2. 02 वर्षे अनुभव

8.सॉफ्टवेअर अभियंता – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. बीई / बीटेक. (संगणक/आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी. (संगणक /आयटी) / पदवीधर 2. 02 वर्षे अनुभव

9.सर्वेक्षक – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 1. (स्थापत्य /बांधकाम) मध्ये पदविका किंवा समतुल्य 2. 02 वर्षे अनुभव

10.पर्यवेक्षक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इलेक्ट्रिकल मध्ये पदविका किंवा समतुल्य 2. 02 वर्षे अनुभव

11.लिपिक कम टंकलेखक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी मध्ये 30 श.प्र.मि. व इंग्रजी मध्ये 40 श.प्र.मि.

परीक्षा शुल्क – फी नाही

नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र).KDMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021 रोजी आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CEO, Smart Kalyan Development Corporation Ltd., Sarvodaya Mall, Near
APMC Market, Kalyan (West), Thane-421 301.

अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com