आयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था, पुणे’ येथे एका वर्षाच्या कोर्स साठी मुलाखत; सोबत दरमहा विद्यावेतन देखील मिळणार
करिअरनामा । आयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था, पुणे’ येथे एका वर्षाच्या कोर्स साठी मुलाखती द्वारे प्रवेश दिला जाणार आहे.सोबत दरमहा विद्यावेतन देखील ह्या संस्थेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे. कोर्सचे नाव:- निसर्गोपचार व योग सहाय्यक प्रशिक्षणपात्रता:- 10 वी पास (10+2 उमेदवारांना प्राध्यान) वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षशुल्क – पूर्णपणे मोफत असेल विद्यावेतन :- 5000/- … Read more