महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘संगणक सहाय्यक’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक हि एक उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यापीठाची स्थापना ३  जून १९९८ रोजी राज्य सरकारद्वारे करण्यात आली. आधुनिक औषध पद्धती आणि भारतीय वैद्यकीय पद्धत या मध्ये अभ्यास करणारी आणि शिक्षण, शोध आणि नवीन उपक्रम यामध्ये संशोधन करणारी एक संस्था आहे. आरोग्य विज्ञान शाखेच्या सर्व शाखांमध्ये … Read more

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे. प्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा शैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षक … Read more