माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेगा भरती १९८० जागा
पोटापाण्याची गोष्ट । माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई मध्ये दहावी, बारावी व ITI पास उमेदवारणसाठी सुवर्ण संधी. ही भरती १९८० जागांसाठी होणार आहे. या मध्ये विविध पदांकरता इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर, २०१९ आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे. एकूण जागा- १९८० ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ … Read more