महावितरणच्या ७ हजार रिक्त जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more

औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन … Read more

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 11 महिन्यांच्या करार तत्वावर स्वच्छता तज्ञ , गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व … Read more

मध्य रेल-वे ७ जागा-कनिष्ठ अभियंता

मध्य रेल वे मध्ये कनिष्ठ अभियंता या पदा साठी भरती सुरु आहे.सरकारी नोकरी मिळावी हि प्रत्येक तरुणाची इच्छा असते तीच संधी मध्य रेल वे घेऊन आली आहे. इंजिनियरिंग झालेल्यांसाठी खुशखबर आहे. मध्ये रेल वे मध्ये सोलापूर येथे ७ जागा भरण्यात येणारा आहेत, कनिष्ठ अभियंता या पदासाठी हि भरती हित आहे. Central Railway June 2019 Notification … Read more