ठाणे महानगरपालिकेत १९११ जागांसाठी भरती
ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची १९११ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – इन्टेन्सिव्हिस्ट – ४५ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १२० … Read more