ठाणे महानगरपालिकेत १३७५ जागांसाठी भरती

ठाणे । ठाणे महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवाअधिकारी यांची ठाणे येथे १३७५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत –
इन्टेसीव्हीस्ट, ज्युनिअर रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – 22 मे 2020,
परिचारीका (GNM), प्रसाविका (ANM) – 26 मे 2020
सिस्टर इन्चार्ज, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट – 27 मे 2020
वॉर्डबॉय/परिचर – 28 मे 2020
आरोग्य निरीक्षक, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर – 29 मे 2020
ECG ऑपरेटर, आया – 30 मे 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

इन्टेसीव्हीस्ट – ४ जागा

ज्युनिअर रेसिडेंट – १० जागा

वैद्यकीय अधिकारी – १२६ जागा

वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – १०० जागा

आरोग्य निरीक्षक – ५० जागा

सिस्टर इन्चार्ज – १५० जागा

परिचारीका (GNM) – १९५ जागा

प्रसाविका (ANM) – ११० जागा

फार्मासिस्ट – २९ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ६९ जागा

सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५० जागा

ECG ऑपरेटर – 30 जागा

आया – १०६ जागा

वॉर्डबॉय/परिचर – २०० जागा

डेटा एन्ट्री ऑपरेटर – ४६ जागा

वयाची अट – १८ ते ३८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १८,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण – ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय, महापालिका भवन,सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पांच पाखाडी ठाणे – 400602

Official website –www.thanecity.gov.in

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com