राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट 1 या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.neeri.res.in NEERI Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – प्रोजेक्ट असिस्टंट १ पात्रता – BCA, B.Sc, Diploma … Read more