12 वी पास असणाऱ्यांना गोव्यात नोकरीची संधी; DHS अंतर्गत 132 जागांसाठी भरती, थेट मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन ।आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (DHS Goa Recruitment) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6- 1-2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक पद संख्या – 132 जागा पात्रता – 12 वी पास, कोकणी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक … Read more