12 वी पास असणाऱ्यांना गोव्यात नोकरीची संधी; DHS अंतर्गत 132 जागांसाठी भरती, थेट मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन ।आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  (DHS Goa Recruitment) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6- 1-2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक

पद संख्या – 132 जागा

 पात्रता – 12 वी पास, कोकणी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण – पणजी – गोवा

निवड प्रक्रिया – मुलाखत (DHS Goa Recruitment)

मुलाखतीची तारीख – 6 -1-2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल पणजी – गोवा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com