ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन ।ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ncpor.res.in

NCAOR Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैज्ञानिक ‘डी’, समन्वयक श्रेणी IV

पद संख्या – 2 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –

वैज्ञानिक ‘डी’ – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

समन्वयक श्रेणी IV – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – गोवा.  NCAOR Recruitment 2020

अर्ज पध्द्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ncpor.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती

10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 201 जागांसाठी भरती