वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, 7,26 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://texmin.nic.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी), मिशन संचालक, सल्लागार, व्यवस्थापकीय संचालक, … Read more