DRDO अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-10-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

DRDO Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस 

पद संख्या – 16 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 8000 ते 9000 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.  DRDO Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-10-2020 

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती

इंजिनिअरांसाठी खूशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती जाहीर; १ लाख पगार

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 167 जागांसाठी भरती