भारतीय रिजर्व बँकेत वैद्यकीय सल्लागार पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय रिजर्व बँक येथे वैद्यकीय सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – possess MBBS degree

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्षेत्रीय संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (भरती विभाग), 6, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com