JEE Main 2023 : JEE Main परीक्षा जानेवारीत होणार; अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा
करिअरनामा ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Main 2023) एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. जानेवारी सत्रासाठी 15 डिसेंबर … Read more