JEE Main Exam 2024 : JEE परीक्षेची तारीख जवळ आली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

JEE Main Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात (JEE Main Exam 2024) येणाऱ्या दुसऱ्या सत्रातील JEE Main परीक्षा येत्या गुरुवारी दि. 4 पासून सुरू होत आहे. देशासह विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. असं आहे परीक्षेचे वेळापत्रकदेशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी JEE मेन ही परीक्षा NTA मार्फत घेण्यात येते. दरवर्षी … Read more

IIT Sports Quota : आता खेळाडूंना ‘स्पोर्ट्स कोट्या’तून IIT मध्ये घेता येणार प्रवेश; केवळ ‘ही’ पात्रता आवश्यक

IIT Sports Quota

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ने (IIT Sports Quota) आपल्या पदवीधर कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘क्रीडा कोटा’ जाहीर केला आहे. त्यामुळे आयआयटीमध्ये क्रीडा-संबंधित पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळवणं आता सोपं होणार आहे. यासाठी 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून ‘स्पोर्ट्स एक्सलन्स ॲडमिशन’ (SEA) सुरू होईल. या अंतर्गत IIT मद्रास भारतीय नागरिकांसाठी प्रत्येक पदवी अभ्यासक्रमात दोन अतिरिक्त जागा … Read more

JEE Mains 2024 : जेईई परीक्षेचे नियम बदलले; आणखी कडक नियमांत द्यावा लागणार पेपर

JEE Mains 2024

करिअरनामा ऑनलाईन। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Mains 2024) महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड अवघड परीक्षा समजली जाते. आता जेईई (JEE) मुख्य परीक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. याधर्तीवर आता परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या … Read more

JEE Main 2024 : कधी सुरु होणार JEE परीक्षेची नोंदणी? कोणत्या तारखेला होणार परीक्षा? पहा अपडेट

JEE Main 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी, एनआयटी आणि इतर (JEE Main 2024) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2024 परीक्षा नोंदणीची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जेईई मेन्स 2024 परीक्षेविषयी नवीन अपडेट हाती आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन्स 2024 परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जर आपण … Read more

JEE Results 2023 : JEE Mainsचा निकाल जाहीर; उद्यापासून लगेच सुरु होणार Advanced साठी रजिस्ट्रेशन

JEE Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । NTA JEE मुख्य सत्र 2 चा निकाल (JEE Results 2023) जाहीर झाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी JEE Advanced साठी नोंदणीची प्रक्रिया दि. 30 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर सुरू होणार आहे. JEE Advanced परीक्षेसाठी 07 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, जेईई परीक्षा ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा मानली … Read more

JEE Main Result : JEE मेनचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो; इथे आहेत महत्वाच्या लिंक्स

JEE Main Result

करिअरनामा ऑनलाईन । JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक (JEE Main Result) महत्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत सहभागी असलेले सर्व विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांची उत्तरतालिका (JEE मुख्य 2023 उत्तर की) तपासू शकतात. यावर्षी जेईई मेन परीक्षेला … Read more

JEE Main 2023 : विद्यार्थी का करताहेत JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल माहिती

JEE Main 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश (JEE Main 2023) परीक्षा मुख्य 2023 च्या तारखा काही दिवसांआधी जाहीर केल्या आहेत. यंदा JEE ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये जानेवारी मध्ये एक सत्र होणार आहे आणि एप्रिलमध्ये दुसरं सत्र होणार आहे. मात्र आता ट्विटरवर JEEMain2023 ट्रेंड करत आहेत जानेवारीचं सत्रं पुढे … Read more

JEE Main 2023 : JEE Main परीक्षा जानेवारीत होणार; अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

JEE MAIN EXAM 2023

करिअरनामा ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Main 2023) एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. जानेवारी सत्रासाठी 15 डिसेंबर … Read more

JEE Mains Exam 2022 : JEE देणाऱ्यांसाठी महत्वाचं!! ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी करा ‘हे’ काम

JEE Mains Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन । JEE च्या पहिल्या सत्राची परीक्षा लवकरच होणार आहे. (JEE Mains Exam 2022) 20 ते 29 जून या कालावधीत हि परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे या परीक्षा घेण्यात येतात. JEE Main 2022 च्या जून सत्रासाठी प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील. या सत्रासाठी अर्ज केलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या वेबसाइटवरून त्यांचे JEE … Read more

JEE Main 2021: NTA ने घेतलं परीक्षेच्या तारखांचं परिपत्रक अचानक मागे; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

नवी दिल्ली । देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE Main परीक्षांबाबत गोंधळ पाहायला मिळत आहे. JEE Main 2021 परीक्षेच्या तारखांची घोषणा मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केली. मात्र, सायंकाळी उशिरा हे परिपत्रक एनटीएने मागे घेतलं. १५ डिसेंबरपासून या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती, त्यासंबंधीचं परिपत्रकही मागे घेण्यात … Read more