10 वी, 12 वी पास असणार्यांना नोकरीची संधी; BHEL मध्ये 300 जागांसाठी मेगाभरती
करिअरनामा ऑनलाईन । भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.bhel.com/ ही वेबसाईट बघावी. BHEL Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – Trade Apprentice पदसंख्या – 300 जागा पात्रता – 10th / … Read more