10 वी, 12 वी पास असणार्‍यांना नोकरीची संधी; BHEL मध्ये 300 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.bhel.com/ ही वेबसाईट बघावी. BHEL Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Trade Apprentice

पदसंख्या – 300 जागा

पात्रता – 10th / 12th pass, ITI

वयाची अट – 27 वर्ष

वेतन – 7,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन BHEL Bharti 2021

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2021

ऑनलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 1 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.bhel.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com