Banking Job : ग्रॅज्युएट असणाऱ्यांना ‘या’ बँकेत मिळेल भरभक्कम पगाराची नोकरी 

Banking Job (24)

करिअरनामा ऑनलाईन । लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, लिपीक, रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर, आयटी मॅनेजर (सहाय्यक) पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट उमेदवारांना राज्याच्या ‘या’ नामांकित बँकेत नोकरीची संधी!!

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी ऑफिसर पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जातील. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. … Read more

Banking Job : ‘या’ विषयातील पदवीधारकांना राज्यातील नामांकित बँकेत नोकरीची संधी

Banking Job (23)

करिअरनामा ऑनलाईन । पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक, अमरावती (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. बँक … Read more

Job Notification : शिक्षण संचालनालय विभागात ‘ही’ पदे रिक्त; महिन्याला 40 हजार पगार मिळवा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय, दमण येथे (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. संस्था – शिक्षण संचालनालय, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – 1. … Read more

IBPS Recruitment 2024 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! IBPS अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, मुंबई (IBPS Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची … Read more

IT Jobs : नोकऱ्यांचा धमाका!! 50 हजारापेक्षा जास्त लोकांच्या हाताला मिळणार काम; ‘इथे’ होतेय जम्बो भरती

IT Jobs (1)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर (IT Jobs) तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. IT हार्डवेअर क्षेत्रात लवकरच मोठी भरती होणार आहे. यामाध्यमातून येत्या काळात 50,000 लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन अशा 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री … Read more

ITPO Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ITPO अंतर्गत जाहीर केली भरती

ITPO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (ITPO Recruitment 2023) तरुण व्यावसायिकांसाठी नोकरीची संधी निर्माण केली आहे.  इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल्स’च्या पदांसाठी रिक्त पदावर भरती जाहीर झाली आहे. यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. संस्था – इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) … Read more

Job Notification : सातारच्या ‘या’ बँकेत नोकरीची संधी; लगेच करा APPLY

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जनता अर्बन को ऑप बँक, सातारा (Job Notification) अंतर्गत आयटी अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3o ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – जनता अर्बन को ऑप बँक, सातारा भरले जाणारे पद – आयटी अधिकारी (IT … Read more

TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी

TCS Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे.  … Read more

CDAC Recruitment 2023 : CDAC अंतर्गत ‘या’ पदांवर 278 उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; ताबडतोब करा अर्ज

CDAC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट/कनिष्ठ फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर/फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्य कर्मचारी, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट … Read more