IPS Success Story : IPS होण्यासाठी 6 नोकऱ्या सोडल्या, मंत्र्याशी भांडण आणि शिक्षा देखील; कोण आहे ही लेडी सिंघम

IPS Success Story Sangeeta Kalia

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणात तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी (IPS Success Story) संगीता कालिया यांची गणना वेगवान महिला अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांचे वडील पोलीस खात्यात सुतार होते. आयपीएस होण्यासाठी त्यांनी सहा नोकऱ्या सोडल्या. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्या भाजपच्या मंत्र्याशी भिडल्या आणि त्यांना शिक्षा देखील झाली. जाणून घ्या कोण आहे ही धगधगती अधिकारी. आम्ही बोलतोय … Read more

 IPS Success Story: गरिबीमुळे शिकवणी घेतल्या; मुलांनाही सांभाळले… परदेशातील नोकरी नाकारुन इल्मा अशी बनली IPS

IPS Success Story of Ilma Afroz

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी (IPS Success Story) या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबत आईला शेतात मदत करायला सुरुवात केली. मिळाली ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिप मुरादाबाद … Read more

IPS Success Story : गरोदरपणात दिली UPSC परीक्षा, शिक्षक ते अधिकारी…असा होता IPS पूनम यांचा प्रवास

IPS Success Story of Poonam Dahiya

करिअरनामा ऑनलाईन । कठोर संघर्षातून इतिहास घडत असतो. प्रत्येक (IPS Success Story) यशोगाथेतून नवीन ऊर्जा मिळत असते. IPS अधिकारी पूनम दलाल दहिया यांची कहाणी देखील लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथील आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी त्यांचे शिक्षणही तेथूनच झाले आहे. बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षांचा … Read more

IPS Success Story : रिसेप्शनिस्ट ते IPS… पूजा यादवचा थक्क करणारा प्रवास

IPS Success Story Pooja Yadav

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणाची रहिवासी असलेली पूजा यादव परदेशातील (IPS Success Story) नोकरी सोडून मायदेशी परतली. UPSCची तयारी करून ती IPS झाली. सध्या तिची पोस्टिंग गुजरातमध्ये आहे. प्रसिद्ध SP डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूजाने प्रशिक्षण घेतले. यानंतर बनासकांठाच्या थराडमध्ये ASP म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. ती थरारची पहिली महिला IPS बनली. संघर्ष थांबत नव्हता पूजाने … Read more

IPS Success Story : परिस्थितीशी केले दोन हात; कोचिंगशिवाय अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात बनली IPS

IPS Success Story of divya tanwar

करिअरनामा ऑनलाईन । तीच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण (IPS Success Story) परिस्थिती समोर हार न मानता या तरुणीने देशातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा पास केली आणि पहिल्या प्रयत्नातच IPS पदावर मोहोर उमटवली आहे. दिव्या तन्वर असं या IPS तरुणीचे नाव आहे. कोचिंग क्लास शिवाय केला अभ्यास  दिव्या तन्वर यांनी महाविद्यालयीन शिक्षण … Read more

UPSC Success Story : ‘या’ अभिनेत्रीने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; कोचिंग क्लासशिवाय केला अभ्यास

UPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी सिमला प्रसाद यांनी पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात युपीएससीसारखी अवघड परीक्षा पास केली आहे. त्यांना लहानपणापासून नृत्य आणि नाटकामध्ये अभिनय करण्याची आवड होती. नागरी सेवेची जबाबदारी सांभाळत त्यांनी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्याचबरोबर त्यांना अभ्यासातही सुवर्णपदक  मिळाले आहे. चित्रपट अभिनेत्री सिमला प्रसाद या गुन्हेगारांसाठी कडक स्वभावाची पोलीस अधिकारी आहे. जाणून … Read more

Motivational Story : वाचा नापास मुलांची गोष्ट!! ‘हे’ विद्यार्थी शाळेत नापास झाले पण मोठेपणी बनले IAS अधिकारी

Motivational Story

करिअरनामा ऑनलाईन। यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण (Motivational Story) परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार देशाचे उच्च पदस्थ अधिकारी होतात. देशातील लाखो तरुण-तरुणी दरवर्षी जीव तोडून UPSC परीक्षेची तयारी करत असतात. या परीक्षेचा प्रवास अत्यंत खडतर आहे. पण भारतात असेही काही किमयागार आहेत  जे शाळेत शिकत असताना नापास झाले होते; पण आज … Read more

IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

IPS Success Story Girish Yadav

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत. ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण  गिरीश … Read more

UPSC Success Story : शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण 22 व्या वर्षी बनला IPS

UPSC Success story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. (UPSC Success Story) गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही कहाणी आहे देशातील सर्वात कमी वयाचा IPS झालेल्या … Read more

UPSC Success Story: मुस्लिमांसाठी ‘ही’ आहे आयडॉल; ऐमान जमालने कसं मिळवलं IPS पद

Success Story of IPS Ayman Jamal

करिअरनामा ऑनलाईन । जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) ही युवती तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी ती आयडॉल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमान जमालकडून प्रेरणा घ्यावी अशी तिची कामगिरी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत IPS ऑफिसर ऐमान … Read more