IPS Success Story : कोण आहेत ‘ते’ IPS अधिकारी ज्यांनी बलात्काऱ्यांचा 4 दिवसात केला होता एन्काउंटर

IPS Success Story of ips V C Sajjanar

करिअरनामा ऑनलाईन । ही घटना आहे 2019 मधील. त्यावेळी (IPS Success Story) कोलकाताप्रमाणेच हैदराबादमध्येही एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या 4 दिवसांत या आयपीएस अधिकाऱ्याने त्या चार बलात्काऱ्यांना अशी शिक्षा दिली होती की, ती घटना सर्वांनाच आजन्म लक्षात राहील. या अधिकाऱ्याने या घटनेत सामील असलेल्या चारही बलात्काऱ्यांना … Read more

UPSC Success Story : 33 सरकारी परीक्षा नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IPS; चकित करणारी आहे कहाणी….

UPSC Success Story of IPS Aaditya Kumar

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार (UPSC Success Story) येत असतात, पण जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या विचारांवर कटिबद्ध राहिला तर टप्प्याटप्प्याने का होईना पण यश मिळतेच. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा वाचणार आहोत ज्या व्यक्तीने आयुष्यात हार न मानता IPS अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. 12 वी पास झाल्यानंतर त्यांनी … Read more

Success Story : सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण; UPSC साठी कठोर मेहनत; IPS अधिकारी बनला.. आता आहे निलंबित; नेमकं काय झालं

Success Story of Quaiser Khalid IPS

करिअरनामा ऑनलाईन । आपण दररोज आयपीएस किंवा (Success Story) आयएएस अधिकारी यांचे विविध कारनामे ऐकत असतो. काहीजण त्यांच्या कामामुळे तर काही त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात. असाच एक आयपीएस अधिकारी आहे, जो घाटकोपर होर्डिंग घटनेमुळे चर्चेत आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने निलंबित केले आहे. जीआरपी आयुक्त असताना त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियम डावलून होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याचा … Read more

UPSC Success Story : घरची बेताची परिस्थिती; पण मुलीनं जिद्द सोडली नाही; IPS होवून इतिहासच घडवला!!

UPSC Success Story of IPS Bisma Quazi

करिअरनामा ऑनलाईन । बिस्मा लहानपणापासून अभ्यासात (UPSC Success Story) हुशार होती. शाळेत ती नेहमी टॉप करायची. नंतर तिने इलेक्ट्रॉनिक्समधून बी. ई. केले आणि इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. ती एक उत्तम चित्रकलाकारही आहे. काश्मीरमधील तरुणी बिस्मा IPS झाली आणि तिने इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करुन दाखवले. सध्या बिस्माच्या कर्तृत्वामुळे तिला स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. तिला आता कोणत्याही … Read more

Success Story : लोकांचे टोमणे ऐकून धीर सुटायचा; गंगाजल अन् सरफरोश सिनेमाचा होता प्रभाव; नापास होता होता IPS झालोच 

Success Story of IPS Sandeep Kumar Meena

करिअरनामा ऑनलाईन । “मी नापास झाल्यामुळे नातेवाईक (Success Story) मला टोमणे मारायचे. मला असं सांगायचे की की UPSC नाही तर एखादी किरकोळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल. त्यानंतर मी लेखापाल आणि अमीनच्या परीक्षेला बसलो, पण इथेही मला अपयश आले. यानंतर सगळं संपल्यासारखं वाटत होतं. मनात विविध प्रकारचे विचार मनात येहे. पण यश मिळणारच … Read more

IPS Success Story : पहिल्याच झटक्यात UPSC पास; 13 वर्षांत 21 बदल्या, हे आहेत बेधडक IPS प्रभाकर चौधरी

IPS Success Story of Prabhakar Chaudhary

करिअरनामा ऑनलाईन । पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण (IPS Success Story) होणे खूप अवघड आहे. तरीही असे अनेक उमेदवार आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाले आहेत. यापैकीच एक आहेत IPS अधिकारी प्रभाकर चौधरी…ते असे आयपीएस अधिकारी आहेत, जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा IPS प्रभाकर … Read more

UPSC Success Story : तिने 6 सरकारी नोकऱ्या सोडल्या, स्वप्न होतं IPS होण्याचं; पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश अन् बनली अधिकारी

UPSC Success Story of Trupti Bhatt (1)

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा ही देशातील सर्वात (UPSC Success Story) आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दररोज 14 ते 15 तास अभ्यास करतात. एवढी मेहनत करूनही अनेक उमेदवार पास होऊ शकत नाहीत. तर असेही अनेक उमेदवार आहेत जे UPSC परीक्षा पास होण्यासाठी चांगली नोकरीही सोडतात. अशीच एक तरुणी आहे तृप्ती भट्ट… … Read more

IPS Success Story : भेटा IPS स्वीटी सहरावतला… जीने वडिलांच्या स्वप्नासाठी इंजिनियरची नोकरी सोडली; अखेर IPS झालीच 

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा (IPS Success Story) उत्तीर्ण होणे हे अनेक युवकांचे स्वप्न असते. तर काहींच्या  पालकांनाही आपल्या मुलांनी आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि इतर नागरी सेवक बनवायची इच्छा असते. या लेखात, आम्ही तुम्हाला IPS अधिकारी स्वीटी सहरावतच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत; जीने 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वडिलांच्या इच्छेसाठी डिझाइन … Read more

IAS Success Story : 35 वेळा नापास… तरी हिम्मत हारली नाही; आधी IPS अन् नंतर IAS झालेला ‘हा’ तरुण कोण?

IAS Success Story Vijay Vardhan

करिअरनामा ऑनलाईन । सतत प्रयत्न करणारे कधीच हार (IAS Success Story) मानत नाहीत. एखाद्या व्यक्तिमध्ये संयम, धैर्य आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तो काहीही करू शकतो. ओसाड जमिनीवर सोने उगवण्यापासून करोडो रुपयांची कंपनी स्थापन करण्यापर्यंत जिद्दी व्यक्ति काहीही करु शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची अती कठीण परीक्षा पास होण्यासाठी देशातील लाखो तरुण दिवस रात्र मेहनत … Read more

IPS Success Story : नक्षलग्रस्त भागात कारवाईचा धडाका; राष्ट्रपतींनीही घेतली दखल; अभिषेक यांचा डॉक्टर ते IPS होण्याचा प्रवास जाणून घ्या

IPS Success Story of Abhishek Pallav

करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारे (IPS Success Story) आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव पोलिस सेवेत येण्यापूर्वी मानसोपचारतज्ज्ञ होते. त्यांनी दिल्लीच्या जी. बी. पंत हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण त्यांच्या IPS बनण्याची कहाणी जाणून घेणार आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवांपैकी एक … Read more