SCI मध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी 18 मार्चला होणार थेट मुलाखत
मुंबई येथील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
मुंबई येथील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
नागपूर येथील जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 मार्च 2020 आहे.
मुंबई येथे ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.
कामठी कॅन्टीनमध्ये लिपिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2020 आहे.
सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा येथे प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, लेखापाल पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 ते 30 मार्च 2020 आहे.
जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 मार्च 2020 आहे.
मुलाखतीला जाण्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दल विचार करायला हवा. माझं शिक्षण या जॉबसाठी योग्य आहे का ? हा जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स माझ्यात आहेत का ? तुमच्या गरजा, आवडीनिवडी आणि नोकरी यांचा काही मेळ जमतोय का, या सर्वांचा विचार करायला हवा .
लाईफस्टाइल | मुलाखत ही मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याला सामोरे जाताना अनेकांना भीती वाटते आत्मविश्वास दुरावल्यासारखं होतं. व्यावसायिक जीवनात प्रत्येकाला मुलाखतीचा सामना हा करावा लागतो. परंतु याचा सामना करत असताना अपयशी होण्याची भीती निर्माण न होण्यासाठी काही क्लृप्त्या वापरलात तर तुमची मुलाखत यशस्वी होण्यास नक्की मदत होईल. १) मुलाखतीला जाताना ड्रेस हा फॉर्मल हवा. … Read more