पदवीधर आहात ? कामठी कॅन्टीनमध्ये मिळणार लिपिक पदासाठी नोकरीची संधी

करिअरनामा ।कामठी कॅन्टीनमध्ये लिपिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लिपिक

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – कामठी

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, कामठी कॅन्टीन – ४४१००१

मुलाखतीची तारीख – 21 मार्च 2020  

पहा अधिक माहिती – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”