IB Recruitment 2024 : देशाच्या गुप्तचर विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; तब्बल 226 पदे भरली जाणार
करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत (IB Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023 पदांच्या एकूण 226 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more