लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी पतीने सोडलं; ती जिद्दीनं बनली IAS अधिकारी

Inspirational Story । एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही खूप … Read more

UPSC Success Story : प्रेरणादायी!! केरळच्या कर्णबधिर जुळ्या बहिणींची IES परीक्षेत उत्तुंग झेप, वाचा एका जिद्दीची कहाणी

UPSC Success Story of lakshmi and parvati

करिअरनामा ऑनलाईन। मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे, असं म्हटलं जातं (UPSC Success Story) ते खोटं नाही. केरळमधील दोन सख्या बहिणींनी हे खरं करून दाखवलं आहे. श्रवणदोष असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. सध्या या दोघींची चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मी आणि पार्वती अशी या दोघींची नावं आहेत. IES … Read more

Soumya Sharma IAS : वयाच्या 23 व्या वर्षी बनली IAS, परीक्षेच्या दिवशी होता 103 डिग्री इतका ताप (AIR 9)

Soumya Sharma IAS

प्रेरणादायी । सौम्या शर्मा (Soumya Sharma IAS) आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सौम्या यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 2017 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नंतर एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचा IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. सौम्याच्या म्हणण्यानुसार … Read more

परिस्थितीवर मात करत ती झाली महिला पोलीस अधिकारी; अकादमीतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून गौरव सुद्धा

करिअरनामा  ऑनलाईन । केवळ चार एकर कोरडवाहू शेतीवर सुरु असलेला संसार. घरात खायची तोंडे सात. या भयंकर परिस्थितीत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मेहनतीची कामे करून बीडच्या दुष्काळी जिल्ह्यातील मुलगी दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. यानंतर पोलीस दलातील कर्तव्य, अभ्यास व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून केवळ पोलीस उपनिरीक्षक नाही तर … Read more

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला फौजदार; आई-वडिलांनी ऊसतोडीवर उचल घेऊन घेऊन दिली होती पुस्तके

करिअरनामा ऑनलाईन | कितीही गरिबी घरात असली तरी काही तरुण स्वप्न पाहायचे सोडत नाहीत. असेच एक स्वप्न एका तरुणाने पाहिले. आणि फौजदार झाला. घरात अठराविश्वे दारिद्र्य, आई-वडील ऊसतोड कामगार, गावाच्या कडेला दहा बाय वीसचे छप्पर. त्यात पाच जणांचे कुटुंब. दीड एकर शेती, तीही खडकाळ जमीन. अशा विपरीत परिस्थितीवर मात करत दीपक झाला फौजदार! आणि तिने … Read more

UPSC च्या तयारी दरम्यान आई-वडिलांचा अपघात! आर्थिक परिस्थितीचाही सामना केला; शेवटी अथक परिश्रमातून सफल

करिअरनामा  ऑनलाईन । आजच्या तारखेला असे अनेक तरुण आहेत जे खूप अडथळ्यांना पार करून अधिकारी होतात. त्यातीलच एक म्हणजे शेखर कुमार! त्यांनीही अवघड परिस्थितीतून हे शक्य करून दाखवले. शेखर यूपीएससीच्या तयारीसाठी बिहारमधील एका गावातून निघाले होते. त्यांचा यूपीएससीचा प्रवास अत्यंत कठीण होता पण आव्हानांचा सामना करत त्यांनी कधीही हार मानली नाही. एकदा तयारीच्या वेळी त्यांच्या … Read more

मुंबईमधील बहुप्रतिष्ठीत कंपनीतील ऑफिसर पदाचा राजीनामा देऊन सुरू केली शेती; आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

farmers inspiration

करिअरनामा ऑनलाईन | अडाणी लोकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीला हिणवले जाते. मात्र आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्याकडे तरुणांनी विशेष लक्ष देण्याकडे सुरूवात केली आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाचा ताळमेळ घालून अनेक तरुण शेतीमधून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. असाच एक तरुण मुंबईतील नोकरी सोडून त्याच्या मूळगावी शेती करण्यासाठी येऊन, यशस्वी झाला आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण … Read more

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी … Read more