लाॅकडाऊनमध्ये सुरु केला Online क्लासेसचा Startup; आता 21 वर्षाची तरुणी कमावते महिण्याला 1 लाख
करिअरनामा ऑनलाईन । Covid-19 रोग खूप लोकांच्या नोकऱ्या घेऊन गेला. काही लोकांच्या हातचे काम सुद्धा घेऊन गेला. पण काही लोकांनी यामधील संधी हेरली व त्या संधीचे सोने करून त्यांनी आपले व्यवसाय यामध्ये सुरू केले. याच काळात आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलणारी जमशेदपूरची श्वेता दास ही 21 वर्षाची मुलगी ! या मुलीने 21 व्या वर्षी आपले स्वतःचे … Read more