Indian Railways Recruitment 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 1785 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड … Read more