Indian Railways Recruitment 2021 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 432 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 432  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 432

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर विभाग.Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com