Indian Railways Recruitment 2021 | मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा –

1.जीडीएमओ – 08 जागा
2.इन्टेन्सिव्हिस्ट – 03 जागा
3.फिजीशियन – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, एमडी, डीएनबी

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 95000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भुसावळ.Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा (ई-मेल), पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com