Indian Navy Recruitment 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! इंडियन नेव्हीमध्ये होणार मेगाभरती
करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये भरती होण्याची (Indian Navy Recruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन नेव्ही अकादमी अंतर्गत चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट पदांच्या एकूण 910 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची … Read more