Indian Navy Recruitment 2023 : देशाच्या नौदलात नोकरी मिळवण्याची संधी; पात्रता फक्त 10वी पास; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात नोकरी करण्याची (Indian Navy Recruitment 2023) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नौदल अकादमी येथे ट्रेड्समन मेट अंतर्गत एकूण 362 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल
भरले जाणारे पद – ट्रेड्समन मेट
पद संख्या – 362 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 18 ते 25 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th standard pass from a recognized Board/ Institutions and Certificate from a recognized Industrial Training Institute in the relevant trade
असा करा अर्ज – (Indian Navy Recruitment 2023)
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com