10 वी पास असणार्यांना देशसेवेची मोठी संधी; लष्करभरतीसाठी ‘अशी’ करा नोंदणी
करिअरनामा ऑनलाईन ।सैन्यभरती कार्यालय बेळगावकडून शिपाई (जेडी) यासह विविध ट्रेड भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. सैन्य भरती कार्यालय बेळगावच्या वतीने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीत ही भरती मेळावा आयोजित केला जाईल. सैन्यभरती मध्ये कॉन्स्टेबलसाठी किमान अर्जाची अर्हता दहावी /हायस्कूल पास असून त्यामध्ये 45 टक्के गुण आवश्यक आहेत. ARO Belgaum Army Recruitment Rally Bharti … Read more