Indian Army Bharti 2021 | भारतीय सैन्य अंतर्गत 55 जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत NCC विशेष प्रवेश योजना 49 वा कोर्स (एप्रिल 2021) साठी उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहे. या कोर्ससाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच एनसीसी ‘सी’ चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.पण एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्रे वॉर्ड ऑफ बॅटल कॅलिटीजसाठी आवश्यक नाहीत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. Indian Army Bharti 2021 |

कोर्सचे नाव – NCC विशेष प्रवेश योजना 49 वा कोर्स (एप्रिल 2021)

पद संख्या – 55 जागा

पात्रता – 

एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र धारक –

पदवीधर असणे आवश्यक आहे.

एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र असणे आवश्य आहे.

वॉर्ड ऑफ बॅटल कॅजिलिटीज ऑफ आर्मी – 

पदवीधर असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा -
1 of 3

एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

वयाची अट – 19 ते 25 वर्षे (Indian Army Bharti 2021)

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Apply Now (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com