Indian Army Recruitment 2021। 12 वी पास असणाऱ्यांना देशसेवेची संधी; 90 जागांसाठी भरती जाहीर
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत 10 + 2 तांत्रिक प्रवेश योजना 45 कोर्स (टीईएस) – जुलै 2021 करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indianarmy.nic.in/ ही वेबसाईट बघावी. Indian Army Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – कोर्सचे … Read more