Indian Army Bharti 2021 | धार्मिक शिक्षक पदाच्या 194 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्यदलामध्ये धार्मिक शिक्षणासाठी धार्मिक शिक्षकाची जूनियर कमिशन ऑफिसर या पदासाठी भरती होणार असून या भरतीमध्ये विविध धार्मिक शिक्षक पदाच्या 194 जागा असणार आहेत.या भरतीमध्ये पंडित, गोरखा पंडित, ग्रंथी, सुन्नी मौलवी, शिया मौलवी, पादरी अशा प्रवर्गातील धार्मिक शिक्षक पदे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in. ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – धार्मिक शिक्षक

पदसंख्या – 194 जागा

पात्रता – 

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

धार्मिक संप्रदायानुसार त्याची पात्रता असावी.

वयाची वय –  उमेदवाराचा जन्म हा एक ऑक्टोबर 1987 ते 30 सप्टेंबर 1996 दरम्यान झालेला असावा.

शुल्क – कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही

नोकरीचे ठिकाण-  संपूर्ण भारतात कुठेही

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा , मुलाखत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  9 फेब्रुवारी 2021. (रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल.)

लेखी परीक्षा  – 27 जून 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com