Indian Army Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्सना देशसेवेची मोठी संधी!! भारतीय सैन्य दलात ‘स्पेशल एंट्री’ योजनेंतर्गत भरती सुरू

Indian Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवेने प्रेरित झालेल्या तरुणांसाठी (Indian Army Recruitment 2024) भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. NCC स्पेशल एंट्री स्कीम–एप्रिल 2025 यासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज … Read more

भारतीय लष्कराला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; NDA ची परीक्षा देण्यासाठी महिलांना दिली परवानगी

NDA Women

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक अंतरिम आदेश मंजूर करत महिलांना सप्टेंबरमध्ये होणारी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएच्या परीक्षेत महिलांना भाग घेऊ न दिल्याबद्दल भारतीय लष्कराला फटकारले. सैनिक स्कूल आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश न दिल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. … Read more

Indian Army Bharti 2021 | धार्मिक शिक्षक पदाच्या 194 जागांसाठी भरती जाहीर

Indian Army Recruitment Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्यदलामध्ये धार्मिक शिक्षणासाठी धार्मिक शिक्षकाची जूनियर कमिशन ऑफिसर या पदासाठी भरती होणार असून या भरतीमध्ये विविध धार्मिक शिक्षक पदाच्या 194 जागा असणार आहेत.या भरतीमध्ये पंडित, गोरखा पंडित, ग्रंथी, सुन्नी मौलवी, शिया मौलवी, पादरी अशा प्रवर्गातील धार्मिक शिक्षक पदे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in. ही वेबसाईट बघावी. … Read more

Indian Army Recruitment 2020 । 191 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home Indian Army Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –   लघु सेवा आयोग तांत्रिक (पुरुष),लघु सेवा आयोग तांत्रिक (महिला)  पद संख्या – 191 जागा … Read more

भारतीय सैन्य दलात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. प्रशिक्षण जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे.