How to Join Indian Air Force : 12वी नंतर इंडियन एअर फोर्समध्ये कसं सामील व्हायचं? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि निवड प्रक्रियेबद्दल 

How to Join Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही देखील बारावी पास झाला (How to Join Indian Air Force) असाल तर यानंतर तुम्ही भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सहभागी होऊन देशाची सेवा करू शकता. UPSC व्दारे घेतल्या जाणाऱ्या NDA परीक्षेद्वारे तसेच ग्रुप X आणि ग्रुप Y पदांसाठी भरतीद्वारे भारतीय हवाई दलात सामील होऊ शकता येते. हवाई दलाकडून दरवर्षी … Read more

Fighter Pilot in Indian Air Force : तरुणींनो… तुम्हाला हवाई दलात ‘पायलट’ व्हायचं आहे? पहा कशी मिळेल संधी

Fighter Pilot in Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या हवाई दलात (Fighter Pilot in Indian Air Force) जर तुम्हाला फायटर पायलट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही 12वी नंतर आणि दूसरा पदवी नंतर. 12वीनंतर तुम्ही एनडीएच्या परीक्षेला बसू शकता. तसेच पदवीनंतर, हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा AFCAT चाचणी देऊ शकता. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) … Read more

AFS Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी एअर फोर्स स्कूलमध्ये नवीन भरती सुरु; लगेच करा APPLY

AFS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर फोर्स स्कूल, ठाणे अंतर्गत विविध रिक्त (AFS Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे. संस्था – एअर फोर्स स्टेशन, ठाणे भरले जाणारे … Read more

Indian Air Force : बॉक्सिंग आणि कुस्ती खेळाडूंसाठी Air Forceमध्ये रॅलीचे आयोजन; त्वरा करा

Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाच्या मुलांच्या स्पोर्ट्स (Indian Air Force) स्क्वार्डनमध्ये (जल्लहाली, बेंगळुरू) स्पोर्ट्स कॅडेट्सचा समावेश करण्यासाठी दि. 20 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत नाव नोंदणी रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा प्रकारातील ज्युनियर/सब ज्युनियर स्पर्धांमध्ये राज्य/राष्ट्रीय स्तरावर प्रथम 3 क्रमांक मिळवणारे खेळाडू सहभागी होवू शकतात. संस्था – … Read more

Agnipath Yojana : Air Force मध्ये ‘या’ दिवसापासून सुरु होणार अग्निवीरांची भरती; पहा महत्वाच्या तारखा 

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी (Agnipath Yojana) अधिसूचना जाहीर केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची ही भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हवाई दलात भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. तर ऑनलाइन … Read more

भारतीय हवाई दलात 334 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Indian Air Force Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलामध्ये प्रवेशासाठी सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 02/2021 ही स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री साठी होणार असून यासाठी अर्जाची मागणी हवाई दलाने केली आहे. हवाई दल अधिकारी पदाच्या एकूण जागा: 334 पदाचा तपशील:  AFCAT एंट्री फ्लाइंग SSC पदासाठी 96 ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) पदासाठी PC-20, SSC-78 AE(M) : PC-08 SSC-31 ग्राउंड ड्युटी (नॉन … Read more

Indian Air Force Recruitment 2021। भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 255 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या एकूण 255 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 15 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://indianairforce.nic.in/ Indian Air Force Recruitment 2021 एकूण जागा – 255 पदाचे नाव आणि पदसंख्या 1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – … Read more

कौतुकास्पद! चहावाल्याची मुलगी झाली वायुसेनेत अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलेल्या कु. गंगवाल … Read more

भारतीय हवाई दलात २५६ जागांसाठी भरती जाहीर

करियरनामा ऑनलाईन। भारतीय हवाई दलात २५६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२० आहे. कोर्सचे नाव – भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा ०२/२०२०/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री पदाचे नाव आणि पदसंख्या – फ्लाइंग – (SSC) – ७४ जागा ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) … Read more

कोरोना इफेक्ट : वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर  केंद्रीय वायूसैनिक भरती मंडळाने वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली. हा निर्णय सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्डाने घेतला आहे.